बाबांच्या धाकाचे ते 
दिवस जसेकी काल गेले

आता माझे बालपण गेले
आणि थोडेसे 'बाल' गेले


सर्वांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

©Induji Shirgaonkar
fb.com/INDUJI.in


Comments

Popular Posts